अभिनेत्री वर्षा उसगांवकर या कायमच चर्चेत आहेत. मागील अनेक वर्षांपासून चित्रपटाच्या (Movies)माध्यमातून असेल किंवा मालिका असतील त्या अभिनयाची छाप सोडताना दिसतात. अनेक मोठ्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. मात्र, त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत राहते.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय. मात्र, त्यांचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलेले आहे. त्या बिग बॉस मराठीही सहभागी झाल्या होत्या.वर्षा उसगांवकर यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, त्यांना एकही मुलबाळ नाहीये. याबद्दल काही दिवसांपूर्वीच त्या बोलताना दिसल्या.
हेच नाही तर सासरे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांनी देखील वर्षा उसगांवकर आणि पती अजय शर्मा यांना त्यांच्या संपत्तीतून बेदखल केले होते(Movies).ही केस बरीच वर्ष कोर्टात सुरू होती. त्यांनी सून वर्षा उसगांवकर आणि मुलावर गंभीर आरोप करत त्यांना संपत्तीतून बाहेरचा रस्ता दाखवला.कोणत्याही प्रकारची माझी काळजी घेतली नाही आणि जबाबदारी घेतली नसल्याने माझी सर्ष संपत्ती दोन्ही मुलींच्या नावावर जावी, असे सासऱ्यांनी म्हटले होते.
हेही वाचा :
राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी राज्यपाल काळाच्या पडद्याआड!
इशा मालवीया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद
आरबीआय कोणत्या संकटात? उद्या तुमचा EMI कमी होणार?