महेंद्रसिंग धोनीचा हा शर्ट आहे iPhone पेक्षाही महाग, किंमत ऐकाल तर हैराण व्हाल

महेंद्रसिंग धोनी आपल्या हेअर स्टाइल आणि बाईक्ससाठी ओळखला जात होता. (ebikes)पण सध्याच्या घडीला तो या शर्टमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. या एका शर्टची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल..

नवी दिल्ली : महेंद्र सिंग धोनीचा स्वॅगच वेगळा आहे. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते किती आतूर असतात हे सर्वांनीच आयपीएलमध्ये पाहिले आहे. धोनी कॅप्टन कूल या नावाने ओळखला जात असला (ebikes) तरी फॅशन नेहमीच चर्चेत राहिली आहे. धोनीही हेअर स्टाइल ही काही दिवसांपासून चर्चेत असायची. पण आता धोनीच्या शर्टाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार म्हणून सर्वांनाच सुपरिचित आहे. पण धोनी आता एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही नवीन भूमिका क्रिकेटशी संबंधित नाही. महेंद्रसिंग धोनीला आता झारखंडच्या (ebikes)सरकारने पर्यटन विभागाचा ब्रँड अम्बेसेडर बनवला आहे. काही दिवसांपूर्वी या गोष्टीची चर्चा सुरु होती. पण अखेर झारखंडच्या सरकारने ही घोषणा केली आहे. याबाबतची घोषणा झारखंडचे पर्यटन मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांनी केली. त्यावेळी धोनी एक शर्ट घालून आला होता. हे शर्ट साधं दिसत असलं तरी त्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

हे नेव्ही ब्ल्यू रंगाचं हाफ स्लीव्ह रेशमी शर्ट आहे. या शर्टामध्ये संगीतामधील सूर लपलेले आहेत. या शर्टवर खांद्यापासून छातीपर्यंत पियानो आहे. या शर्टवर ब्रँडचे नाव रचमात्मक पद्धतीने लिहिले गेले आहे. त्यामुळे हे शर्ट आकर्षक दिसत आहे. पण या शर्टाची किंमत पाहिली तर सर्वांना धक्का बसू शकतो.

हे शर्ट अमिरी नावाच्या ब्रँडचे आहे. त्यामुळे हे शर्ट चांगलेच महागडे आहे. सध्या आयफोन ६० हजारात मिळू शकतो, पण त्यापेक्षाही जास्त धोनीच्या या शर्टची किंमत आहे. या शर्टची किंमत ८६५ डॉलर म्हणजे जवळपास ७२ हजार रुपये एवढी आहे. या शर्टची किंमत ऐकून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे. कारण आतापर्यंत एवढं साधं दिसणार शर्ट ७२ हजार रुपयांचं आहे, यावर बऱ्याच जणांना विश्वास बसत नाही.
MS Dhoni
धोनी आपल्या हेअर स्टाइल आणि ब्राइक प्रेमासाठी ओळखला जातो. पण सध्याच्या घडीला ता या शर्टमुळे चर्चेत आला आहे.

हेही वाचा :

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल

मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत ‘नको ते घडलं’; परिसरात खळबळ

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO