वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात.(alpilean) मात्र तरीसुद्धा वजन कमी होत नाही. अशावेळी चहामध्ये पुदिन्याची पाने, वेलची किंवा बडीशेप टाकून प्यावे. यामुळे महिनाभरात तुम्हाला फरक दिसून येईल.

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. बऱ्याचदा कोणत्याही कारणाशिवाय शरीराचे अचानक वजन वाढू लागते. अशावेळी सामान्य समस्या न समजता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर शरीराच्या कोणत्याही अवयवावर अनावश्यक चरबी वाढू लागते. वाढलेल्या चरबीमुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर ते कमी (alpilean) करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा महागडे डाएट, प्रोटीनशेक, व्यायाम इत्यादी अनेक गोष्टी करतात. मात्र हे करूनसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. शरीराच्या कोणत्याही भागावर चरबी वाढल्यानंतर बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. कारण सुटलेल्या पोटामुळे कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करताना खूप जास्त विचार करावा लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना चहा बनवताना त्यात कोणते पदार्थ टाकावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
पुदिन्याची पाने:
शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे आहारात सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पुदिन्याच्या पानांचा चहा बनवून प्यायल्यास वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला झाल्यानंतर पुदिन्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी पुदिन्याच्या पानांचे चहा बनवून प्यावा. या पानांमध्ये असलेले नैसर्गिक घटक (alpilean) शरीरासाठी आवश्यक ठरतात. बिघडलेली पचनक्रिया, गॅस, अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याचा चहा प्यावा.
बडीशेप:
बडीशेपमध्ये भरपूर फायबर आढळून येते. फायबरयुक्त बडीशेपचे सेवन केल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होते. याशिवाय जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. बडीशेपमधील एंथोल नावाच्या तत्व पचनासाठी अतिशय प्रभावी आहे. चहा बनवताना त्यात बडीशेप टाकून व्यवस्थित उकळवून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि तुम्ही महिनाभरात स्लिम दिसाल. बडीशेपचा चहा शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतो.
हिरवी वेलची:
हिरव्या वेलचीचा वापर करून चहा बनवल्यास चहाची चव अतिशय सुंदर लागेल. हिरवी वेलची आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. वेलची टाकून बनवलेला चहा प्यायल्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते, शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते. काळ्या चहात वेलची टाकून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
फळे, भाज्या, पातळ प्रथिने , संपूर्ण धान्ये आणि निरोगी चरबी यांचे सेवन वाढवा.पुरेसे पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते.
वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा?
चालणे, जॉगिंग, पोहणे किंवा सायकलिंग यांसारखे एरोबिक व्यायाम नियमितपणे करा. आठवड्यातून दोन वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे देखील महत्त्वाचे आहे.
वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय काय आहेत?
भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांमध्ये फायबर भरपूर असते, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. दिवसातून पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
हेही वाचा :
चिंतनीय घटना घडल्या दोन; सांगा, त्याला जबाबदार कोण?
पगाराच्या थकबाकीवरून घंटागाड्या ठप्प, कामगारांच्या आंदोलनानंतरच काम सुरू
सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral