आजचे राशिभविष्य

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. (support)आर्थिक सुयश लाभेल.

वृषभ : एखादी चिंता लागून राहील. प्रियजनांसाठी खर्च कराल.

मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. (support)उत्साह व उमेद वाढेल.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.(support) आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

तुळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. गुरूकृपा लाभेल.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

हेही वाचा :

पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर.. 

SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?

वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान