मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्या स्वभावामध्ये छक्के पंजे नसले (nature)तरी कोणत्याही अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी वैध अवैध मार्गाचा अवलंब कराल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन त्याप्रमाणे (nature)वागणूक ठेवावी, एखाद्या वेळी नोकरीमध्ये अधिकाराचा गैरवापर करण्याचा मोह होईल
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज मुलांना चार उपदेशाचे शब्द सांगावेसे वाटतील, कधीकधी निराश होण्याचे प्रसंग येतील
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो समस्यांचा योग्य क्रम लावल्यास त्यावर मात करता येईल, इथे चिंतकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे तुम्हाला उत्साह येईल
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज घरातील समारंभाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या (nature)भेटीगाठी होतील, परंतु आपले प्रकृती मान सांभाळून राहावे
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांना मनाप्रमाणे कामे करून घेण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज स्वतःच्या मस्त धुंदीत दिवस घालवणार आहात, नोकरीमध्ये सुद्धा वरिष्ठांची हांजी हांजी न करता मनाप्रमाणे वागाल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी बदलण्याचा संधी चालून येतील, व्यवसाय नोकरीत आजूबाजूचे वातावरण तुम्हाला हवे तसे मिळेल
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज उत्साही आणि आनंदी वातावरणात कामाचा आनंद घ्याल, आर्थिक बाजू भक्कम होईल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो खूप दिवस अडकून पडलेले पैसे हातात येतील, महिला घरामध्ये माझे तेच खरे हा पवित्रा घेतील
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज आपल्या हक्काच्या वस्तूंबाबत तुमचे विचार स्पष्ट आणि स्वच्छ राहतील
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसाय सरकारी अडलेली कामे पार पडतील, महत्त्वाच्या कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करून घ्यावे.
हेही वाचा :
‘तो’ एकुलताएक सुपरस्टार, ज्यानं सिल्वर स्क्रिनवर तीन सख्ख्या बहिणींसोबत केला रोमान्स; तिघींसोबतच्या फिल्म्स सुपरहिट
उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महादेवी हत्तीला वनतारामधून परत आणण्याबाबत उच्चस्तरीय बैठक आयोजित
लग्न केलं नाहीस तर आपले फोटो तुझ्या घरी पाठवेन; विद्यार्थिनीने रुमवर आयुष्य संपवलं, मैत्रिणीने फोन केला, प्रतीक्षाताई…