आजचा श्रावणी सोमवार राशींसाठी भाग्यशाली! महादेवांचा भक्कम पाठिंबा, नशीबाची साथ, आजचे राशीभविष्य वाचा

मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज कलाकारांच्या कलेला उत्तेजन (will)मिळेल, कमी कष्टात आर्थिक लाभ होतील

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज थोडी खर्च कृती राहिल्यामुळे हातात (will)पैसा राहणार नाही, काही महत्त्वाचे निर्णय विचार करून घेतले जाण्याची शक्यता

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या हट्टी आणि लहरी स्वभावाचा जवळच्या लोकांना त्रास होईल, थोड्या कारणाने आजारी पडण्याची शक्यता

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो महिला कोणाच्या तंत्राने चालणार नाहीत. घाईने(will) निर्णय घेतलेत तर प्रगती खुंटण्याची शक्यता

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज परदेश जाण्याची इच्छा असणाऱ्यांना संधी येतील, उच्च शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज अध्यात्मिक जीवनाची आवड असणारे ध्यान उपासनेत राहून जातील, घरामध्ये धार्मिक आणि मंगल कार्य घडतील

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज सामाजिक काम करणाऱ्यांना भरपूर सहकार्य मिळाल्यामुळे, हातून चांगले कार्य होईल. महिला प्रभुत्व गाजवतील

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज चांगली बुद्धिमत्ता असूनही तिचा योग्य वापर न केल्यामुळे कामे रखडतील

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज पैसा आला तरी खर्चाला मर्यादा राहणार नाही, छोटे-मोठे प्रवासाचे योग येतील

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो कुटुंब आणि मित्रांसमवेत सहलीला जाण्याचे बेत ठरवाल, अचानक एखादे जुने येणे वसूल होण्याची शक्यता

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही प्रगतीपत चालू राहणार आहे, एखाद्या दुर्मिळ संधीबद्दल उगीचच अलिप्तपणा दाखवाल

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज जास्त ताण वाढवून घेण्याचे कारण नाही, त्यामुळे एखाद्या गोष्टीचा दिलखुलासपणे आस्वाद घ्या

हेही वाचा :

आनंदवार्ता, सलग पाचव्यांदा गॅस सिलेंडर स्वस्त; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रक्षाबंधनापूर्वी महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार?
दररोज दही खाणे आरोग्यावर परिणाम करू शकतात का? ‘ही’ 5 तथ्ये तुमचा संभ्रम करतील दूर