एकमेकींच्या झिंज्या उपटत तरुणींचे जोरदार भांडण : Video Viral

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडीओ(Video) पाहायला मिळतात जे आवाक् करून सोडतात. तर कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून हसावे की रडावे ते कळत नाही. तुम्ही भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मेट्रोतील भांडणे, लोकल ट्रेनमधील सीटवरून झालेली भांडणे. तसेच तुम्ही महिलांच्या, तरूणींच्या भांडाणाचे देखील अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये दोन मुली भांडताना दिसत आहेत. या मुलींची भांडणे कोणत्या कारणावरून जाली आहेत हे कळालेले नाही. पण भांडताना ये मुलांना कोणत्याच गोष्टींचे बान राहिलेले नाही. एकमेकींचे केस उपटत जोरदार भांडण चालू आहे. इतर लोक भांडण भांबवण्याचा प्रयत्न दैखील करत आहेत. पण या दोघी एकमेकींना सोडायला अजीबात तयार नाहीत. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) एका वर्गातील आहे. व्हिडिओमध्ये दोन मुली एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. या भांडणाच्या वेळी हलक्या निळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी दुसऱ्या मुलीचे केस मोठ्या ताकदीने ओढू लागते. समोरची मुलगी स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करते आणि तिला मारायला लागते, पण दुसरी मुलगी तिलाच अजून मारते. अचानक डेस्क वर चढून उभी राहते आणि पायाने त्याला मारायला लागते. तिथे उभी असलेली एक मुलगी त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न करते पण त्यांना थांबवू शकत नाही. यानंतर तेथे उपस्थित असलेले इतर विद्यार्थी तेथे पोहोचतात आणि सर्वांनी मिळून त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न करतात.

वर्गात भांडणाऱ्या मुलींचा हा व्हिडिओ एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओचा पुरेपुर आनंद लुटला आहे. एका यूजरने लिहिले आहे की, ‘ती कोणते तेल वापरते?’ दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘ती आदिवासी तेल लावते का?’ तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘मुली भांडताना केस का ओढतात? आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘केस किती मजबूत आहेत, हे लोक आदिवासी तेल लावत असतील.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, त्या नक्कीच बॉयफ्रेंडसाठी भांडत असतील.

हेही वाचा:

आता विना इंटरनेट करता येईल UPI पेमेंट…

नायक विरुद्ध खलनायक शरद पवार विरुद्ध मुश्रीफ

चिमुकल्याने अंगावर उलटी केली, आईच्या बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं, बेदम मारहाणीत मुलाचा मृत्यू