सारा अली खान अभिनयानंतर ‘या’ क्षेत्रात करणार काम? मोठा खुलासा

अभिनेत्री सारा अली खान हिने कमी वयात आणि फार कमी काळात बॉलिवूडमध्ये(magnetic field) स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आज सारा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सारा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिच्या रोजच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सारा कायम कोणत्याही सिनेमाच्या शुटिंग पूर्वी क्लॅपर बोर्डसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सांगायचं झालं तर, शूटिंगदरम्यान, प्रत्येक सीनच्या(magnetic field) चित्रीकरणापूर्वी एक क्लॅपर बोर्ड दाखवला जातो, त्यावर त्या सीनची माहिती आणि टेक नंबर लिहिलेले असतात. क्लॅपर बोर्डसोबत फोटो पोस्ट करण्याबाबत सारा म्हणते, मी वेगवेगळे सिनेमे केले आहेत हे मला आवडतं. प्रत्येकाचा क्लॅप हा वेगळा असतो…

‘आता दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या ‘मेट्रो… इन दिनों’ सिनेमाचा क्लॅप पोस्ट केला आहे. ज्यामुळे आठवणी कायम सोबत राहतात. क्लॅप बोर्डनंतर जेव्हा सीन करण्यास सांगितलं जातं, तेव्हा मी पूर्णपणे त्या भूमिकेत जाते…‘ पुढे सारा हिला दिग्दर्शन क्षेत्रात करियर करणार का? असा प्रश्न विचारण्यात आल.

प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘नाही… मला दिग्दर्शन क्षेत्रात जायचं नाही… अभिनय करून मला आनंद मिळतो…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिची चर्चा रंगली आहे. सारा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

एका मुलाखतीत सारा राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर सारा म्हणाली, ‘हो… ती राजकारणात प्रवेश करु शकते…’ सध्या सर्वत्र साराच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. साराने राजकारणात प्रवेश केल्यानंतर चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

सारा सध्या ‘मर्डर मुबारक’ आणि ‘ऐ वतन मेरे वतन’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे नाहीतर स्वभावामुळे देखील अनेकांना आवडते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. साराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

हेही वाचा :

महिना 50 हजार देऊन हिंदुंना ख्रिश्चन बनवण्याचा प्लान असा फसला

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या?