निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का; लोकसभा संपर्क प्रमुखांचा पक्षाला रामराम

देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच घडामोडींना(party rentals) वेग आला आहे. नाराज नेते बंडखोरी करत पक्षांतर करत असल्याचे चित्र आहे. याचा फटका अनेक पक्षांना बसत आहे. अशातच चर्चेत आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

माढा लोकसभा(party rentals) संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम केला आहे. संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संजय कोकाटे हे आपल्या शेकडो समर्थकांसब मुंबईत शुक्रवारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात कोकाटेंनी शड्डू ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना वेग आला आहे.

हेही वाचा :

सारा अली खान अभिनयानंतर ‘या’ क्षेत्रात करणार काम? मोठा खुलासा

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज; GST संकलनात नवा रेकॉर्ड, सरकारच्या तिजोरीत जमा झाले इतके कोटी

विजय देवरकोंडानं 25 लाखांसाठी विकला पहिला फिल्मफेयर पुरस्कार? कारण वाचून अभिमान वाटेल