कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPFOच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची (employees)बातमी आहे. आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांना सर्व माहिती एकाच अॅपवर उपलब्ध होणार आहे. तुम्हाला डिजीलॉकरवर सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे आता कर्मचारी त्यांचा पीएफ बॅलेन्स, व्याज आणि पासबुक सर्वकाही एकाच क्लिकवर पाहू शकणार आहेत. त्यामुळे कोट्यवधि कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

ईपीओफओ कर्मचाऱ्यांना UAN नंबर, पेन्शन आणि स्कीम सर्टिफिकेट(employees) याबाबत सर्व माहिती मिळणार आहे. हे सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरुपात असणार आहेत.
ईपीएफओने १८ जुलैपासून नवीन अपडेट केले आहे. आता तुम्ही उमंग अॅपद्वारे UAN चे व्हेरिफिकेशन करु शकणार आहेत. ही प्रोसेस खूप सोपी आणि सुरक्षित असणार आहे.
ELI साठी UAN नंबर गरजेचे
UAN नंबर हा फक्त ईपीएफओ नाही तर Employment Linked Incentive या योजनांचा(employees) लाभ घेण्यासाठीही अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्हाला ईपीएफओच्या सर्व गोष्टींसाठी यूएएन नंबरची आवश्यकता असते.हा नंबर तुम्हाला उमंग अॅपवरदेखील मिळणार आहे.
EPFO: PF खात्यात व्याज जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला पैसे आले का? फक्त एक SMS किंवा मिस्ड कॉल देऊन करा चेक
डिजिलॉकरवर EPFO ची माहिती कशी मिळणार?
डिजिलॉकवर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे मिळतात. दहावीच्या मार्कशीटपासून ते आधार कार्डपर्यंत सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. यानंतर आता डिजिलॉकवर तु्म्हाला EPFO ची सर्व माहिती मिळणार आहे. फक्त तुम्हाला कदाचित तुमचा UAN नंबर टाकायचा असेल. त्यानंतर सर्व माहिती उपलब्ध होईल. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत माहिती समोर येईल.
हेही वाचा :
14 वर्षे जुन्या ‘एसएमटी’तून दररोज 2000 शालेय मुलींसह 7000 प्रवाशांचा प्रवास! नोव्हेंबरमध्ये सोलापुरातून धावणार केंद्र सरकारच्या नव्या इलेक्ट्रिक बस
लोकल गर्दी कमी होणार? राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल
ऐनवेळी साक्षी पलटली! दामिनीच्या प्लॅनची माती, अर्जुनची विजयाच्या दिशेने घोडदौड, प्रियाला खबरी म्हणत टोमणा