लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा झाले

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.(account) त्यानंतर आता जुलैचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. जूनचा हप्ता हळूहळू सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होत आहे. लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा झाले की नाही हे ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा झाले की नाही असं करा चेक

लाडकी बहीण योजनेत खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्ही बँकेच्या अॅपवर जाऊन चेक करु शकतात. (account) बँकेच्या अॅपमध्ये तुम्ही तुमचा बॅलेन्स चेक करु शकतात. त्यात तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही ते समजेल. तसेच ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन कोणी पैसे पाठवले हेदेखील पाहू शकतात. त्यावरुन तुम्हाला १५०० रुपये जमा झाले की नाही हे समजेल.

तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील पैसे जमा झाले की नाही चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्हाला पासबुकवर एन्ट्री करावी लागेल.(account) त्यावरुन तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तुम्हाला समजेल. हे पैसे कोणी डिपॉझिट केले याचीदेखील माहिती मिळेल.लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता जमा झाला आहे. आता जुलैचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. लवकरच जुलैचा हप्तादेखील जमा केला जाईल. जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा एखाद्या सणासुदीच्या मूहूर्तावर पैसे दिले जातील. हे पैसे कधी देणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा :

पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर.. 

SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?

वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान