पंढरपूरच्या लाडक्या विठूरायाचं दर्शन सर्व वारकऱ्यांना व्हावं यासाठी(free tax filing) दरवर्षी लातुरातील श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना मोफत एसटी सेवा उपलब्ध करून दिली जाते.

पंढरपूरच्या लाडक्या विठूरायाचं दर्शन सर्व वारकऱ्यांना व्हावं यासाठी दरवर्षी लातुरातील श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना मोफत एसटी सेवा उपलब्ध करून दिली जाते.(free tax filing) सोबतच वारकऱ्यांना फराळ, पाणी आणि जेवणाची देखील सोय प्रतिष्ठानच्या वतीने केली जाते. गेल्या 25 वर्षांपासून वारकऱ्यांची ही सेवा सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने केली जात असून आज 31 एसटी बसेस मधून 1500 वारकरी पंढरपूर कडे रवाना झालेत. याप्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी वारकऱ्यांच्या बस ला झेंडा दाखवून(free tax filing) वारकऱ्यांचा पहिला जथा रवाना केलाय. यावेळी सत्संग प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक आमदार अमित देशमुख यांनी केलंय. तसेच प्रतिष्ठान व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय