आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात (gold price)सोन्याच्या किंमती घसरल्या होत्या. मात्र या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

15 जुलै रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,989 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,156 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,492 रुपये आहे. 14 जुलै रोजी(gold price) काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,970 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,139 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,478 रुपये होता. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,560 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,890 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,920 रुपये आहे.(gold price) भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,390 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,700 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,780 रुपये होता. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 114.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,14,900 रुपये आहे.
हेही वाचा :
फडणवीसांकडून थेट सभागृहात जयंत पाटलांना भाजपा प्रवेशाची ऑफर?
‘या’ लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण माहिती
क्रूरतेची मर्यादा ओलांडली! आधी बेदम मारहाण अन् नंतर मृतदेहावर नाचले लोक VIDEO VIRAL