अर्जेंटिनाची टीम चॅम्पियन का आहे? लियोनेल मेसी स्टार खेळाडू का आहे? ते त्याने आज सिद्ध केलं. (Messi)फिफा वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना खूपच इंटरेस्टिंग झाला. शेवटपर्यंत चाहत्यांच्या मनाला धाकधूक लागून राहिलेली.मेसीने 7 मिनिटात फिरवला गेम, एकही गोल न करता मॅचमध्ये बनला स्टार, अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडकफिफा वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना खूपच रंगतदार झाला.

लियोनेल मेसी मोठा खेळाडू का आहे? त्याने आपला क्लास या महत्वाच्या सामन्यात दाखवून दिला. लियोनेल (Messi)मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना इंग्लंडला नमवून फुटबॉल वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.अर्जेंटिनाने इंग्लंडचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं. अर्जेंटिनाच्या टीमने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
एकवेळ असं वाटलं की, इंग्लंडने फायनलचं तिकिट पक्कं केलय.पण मॅचच्या(Messi) शेवटच्या 7 मिनिटाने गतविजेत्या अर्जेंटिनाने सिद्ध केलं की, ते चॅम्पियन का आहेत. लियोनेल मेसीने या सामन्यात एकही गोल झळकवला नाही. पण त्याच्या दोन जादुई पासच्या बळावर अर्जेंटिनाने इंग्लंडवर 2-1 ने विजय मिळवला. आता रविवारी न्यू जर्सी येथे वर्ल्ड कप किताबासाठी अर्जेंटिना आणि इंग्लंडची टीम भिडेल.
हेही वाचा :
इराणची जगाला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, थेट भारतातही?
सर्दी, खोकल्यावर सोप घरगुती उपाय, रस एकमेव पर्याय, औषधांची गरज नाही?
आषाढी वारीनिमित्त प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय मांसविक्रीवर 15 दिवस पूर्ण बंदी?