राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुणे, सातारा(Rainfall) जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. गुना, सिधी आणि ईशान्य बंगालच्या उपसागरातपर्यंत मॉन्सून सक्रिय झाला. गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा प्रचंड जोर वाढणार आहे. काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील काही दिवसात राज्यात पाऊस अधिक होईल. काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात आजही धो धो पाऊस होईल.

15 राज्यात पावसाचा मोठा इशारा
हवामान विभागाच्या (Rainfall)माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात यांसह 23 राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 75 किमी वेगापर्यंतचे जोरदार वादळ येण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, गोंदिया, चंद्रपूरमध्ये पावसाचा इशारा
मुंबईत सकाळीच पावसाने हजेरी लावली.(Rainfall) मुंबई, ठाणे, पालघर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, बीड, नांदेड, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांसाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. मोठा इशारा देण्यात आला.
पावसाचा जोर राज्यात वाढणार
पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच पाऊस थैमान घालताना दिसला. मुसळधार पाऊस यादरम्यान झाला.(Rainfall) राज्यात जून महिना कोरडा गेला. जूनच्या शेवटच्या दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच मोठा पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा धो धो पाऊस पडतोय. पुढील काही दिवस पाऊस राज्यात असणार आहे.
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?