Gen z ची आवडती एनर्जी ड्रिंक बाजारातून का हटवल्या जातायत? खरंच हे पेय आरोग्यासाठी धोकादायक आहे?

Gen z ची आवडत्या एनर्जी ड्रिंक बाजारातून हळूहळू हटवल्या जात असल्याचे समोर येत आहे.(drinks) आता FSSI ने या ड्रिंकबाबत मोठा निर्णय घेतला आहे.Gen z ची आवडती एनर्जी ड्रिंक बाजारातून का हटवल्या जातायत? खरंच हे पेय आरोग्यासाठी धोकादायक आहे?
भारतात विक्री केल्या जाणाऱ्या उच्च-कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंकच्या विरोधात सरकार कठोर पावले उचलताना दिसत आहे.

FSSI ने Sting, Red Bull, Monster, Campa Energy आणि अन्य कंपन्यांना त्यांच्या उत्पादनावर एनर्जी ड्रिंक किंवा इतर समानार्थी शब्द वापरण्यास बंदी घातली आहे.(drinks) भारतात एनर्जी ड्रिंकसाठी विशेष फुड स्टँडर्ड नाही.

त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असं सरकारचं म्हणणं आहे. या निर्णयाचा अनेक कंपन्यांनी विरोध केला आहे. परंतु सरकारने कठोर पावले उचलण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. (drinks) कंपन्यांना नियम लागू करण्यासाठी 90 दिवसांचा अवधी दिला आहे.

हेही वाचा :

कर्मचाऱ्याचा ऑनड्युटी खून?

2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब?

अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?