पेट्रोल आणि डिझेलच्या किमती हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट संबंधित असलेला विषय मानला जातो. कारण इंधनाचे दर वाढले की त्याचा परिणाम वाहतूक खर्चापासून भाजीपाला, अन्नधान्य, दूध, गॅस आणि इतर अनेक वस्तूंच्या किंमतींवर होताना दिसतो. (Petrol and diesel) त्यामुळे देशभरातील नागरिक दररोज सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर काय जाहीर झाले, याकडे लक्ष ठेवून असतात. अनेकजण तर इंधन दरांवरूनच महागाई वाढली आहे की कमी झाली, याचा अंदाज बांधतात.

दरम्यान, आज सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे सुधारित दर अपडेट केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, वाहतूक खर्च आणि स्थानिक कर यांसारख्या विविध घटकांवर पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. (Petrol and diesel) त्यामुळे प्रत्येक शहरात इंधनाच्या किंमतींमध्ये थोडाफार फरक पाहायला मिळतो.
महाराष्ट्रातील मुंबई , पुणे, नागपूर , नाशिक , औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूरसह विविध शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. वाहनधारकांसाठी तसेच रोज प्रवास करणाऱ्यांसाठी हे दर जाणून घेणे महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या शहरात आज १ लिटर पेट्रोल आणि डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात सविस्तर पाहू शकता. (Petrol and diesel) खाली दिलेले आजचे ताजे दर तपासून घ्या…
हेही वाचा :
बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?
MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?