अमेरिका भारतावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठी चूक करण्यात आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय पायलट स्मित मच्छार यांचे काैतुक केले. स्मित मच्छार यांनी 180 लोकांचा जीव वाचवला आणि 9\11 सारखा हल्ला होण्यापासून रोखले. फक्त भारतच नाही तर जगभरातून स्मित मच्छार याचे काैतुक केले जातंय. स्वत: गंभीर जखमी असतानाही स्मित मच्छार यांनी जिवाची परवा न करता कॉकपिटचा दरवाजा उघडला. (preparing) त्यानंतर हल्लेखोर को पायलट असलेल्या ओमानच्या पायलटला लोकांनी पकडून ठेवले. त्यानंतर भारतीय पायलटने सुरक्षित विमान उतरवले. त्यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठी चूक झाली. ब्राझीलमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका सुरू आहेत. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, परंतु त्यानंतर ते टीकेची धनी ठरले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये ब्राझीलचे नाव घ्यायचे तर त्यांनी थेट भारताचे नाव घेतले. ब्राझील ऐवजी त्यांनी भारत लिहिले. या चुकीमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या चुका केल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केली आहेत. (preparing) त्यांनी अमेरिकेच्या निवडणूक प्रणालीवरही टीका केली. ट्रुथवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आज भारताच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीत 12 कोटी 50 लाख लोकांनी मतदान केले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर होतील. डेट्रॉईट, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया आणि अमेरिकेतील इतर अनेक शहरे व राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी आहे.
या माध्यमातून ते अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर टीका करताना दिसले. मात्र, ब्राझील नाही तर भारताच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला. ही पोस्ट केली. भारतावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. (preparing) त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना कुठेही फक्त आणि फक्त भारतच दिसत आहे. अमेरिकेने जर भारतावर मोठा टॅरिफ लावला तर भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात येतील. चीनवरही टॅरिफचे मोठे संकट आहे.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय