देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस(today) फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
आजच्या दिवशी ‘या’ 5 राशींवर असणार देवीची कृपा, लवकरच मिळणार शुभवार्ता; आजचे राशीभविष्य

वैदिक पंचांगानुसार, आज 26 सप्टेंबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे.(today) आज शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने फार खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास
तरुण आधुनिक बनतील त्यामुळे मोठ्या लोकांशी पटणार नाही महिला कलेच्या क्षेत्रात रमतील.
वृषभ रास
वर्तमान काळाबरोबरच भूतकाळाही तुम्हाला महत्त्वाचा वाटेल तुमचे विचार जगाच्या पुढे धावतील.
मिथुन रास
मॅनेजमेंट शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल मागचा अनुभव गाठी धरून पुढील वाटचाल कराल.
कर्क रास
व्यवसायामध्ये नशिबाची साथ कमी मिळाली तरी चिकाटीचा अवलंब करून काम पूर्ण कराल.
सिंह रास
तुमच्या आमच्या गुणांची कदर केली जाणार नाही त्यामुळे निराशा पदरी येईल.
कन्या रास
आजूबाजूचे वातावरण पूरक नसल्यामुळे काम करण्याचा उत्साह(today) यथातथाच राहील त्यामुळे निराश फार लवकर व्हाल.
तूळ रास
कुटुंबामधील दोन पिढ्यातील अंतर जाणवल्याशिवाय राहणार नाही यामधील वैचारिक तफावत ताण तणाव निर्माण करायला कारणीभूत ठरेल.
वृश्चिक रास
घरातील मोठ्या माणसांचे आरोग्य सांभाळा वैवाहिक जीवनात सांसारिक कटकटींना सामोरे जावे लागेल.
धनु रास
तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण राहणार आहे याचा अनुभव तुमच्या जवळच्या लोकांना येईल.
मकर रास
व्यवसाय नोकरीमध्ये नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवाल या धाडसी कल्पनांचे चांगले वाईट प्रतिसादही मिळतील.
कुंभ रास
न कंटाळता न थकता खूप काम कराल आणि दुसऱ्याकडून करवून घ्याल.
मीन रास
राजकारणातील लोकांना सत्तेसाठी आपल्या जम बसवण्याची चांगली संधी चालून येईल.
हेही वाचा :
भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही
…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….
परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं