ठाकरे गटातून सुरु असलेले आऊटगोईंग ते आणीबाणी … उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर समोर

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गटाचे(interviewkickstart) खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत येत्या 19 आणि 20 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

या मुलाखतीचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात लाडकी बहीण योजना, (interviewkickstart) महापालिका निवडणूक, विधानसभा निकाल, ठाकरे गटातून सुरु असलेले आऊटगोईंग यावर भाष्य करण्यात आले. यावेळी त्यांनी इंदिरा

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत येत्या 19 आणि 20 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. (interviewkickstart) या मुलाखतीचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात लाडकी बहीण योजना, महापालिका निवडणूक, विधानसभा निकाल, ठाकरे गटातून सुरु असलेले आऊटगोईंग यावर भाष्य करण्यात आले. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादतेय किंवा लावते हे उघड तरी केलं होतं, यांच्यात ते करायचीही हिंमत नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

खासदार संजय राऊत यांनी नुकतंच ट्वीटरवर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर प्रसिद्ध केला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे हे लाडकी बहीण योजना, महापालिकेच्या पैशांवर डल्ला, विधानसभेचे निकाल, वन पार्टी वन इलेक्शन, ठाकरे गटातून सुरु असलेली आऊटगोईंग आणि जातीपातीचे राजकारण यावर भाष्य करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्यावर आपल्या पोळ्या भाजायच्या, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

हेही वाचा :

चाल शेकी-शेकी गाण्यावर चिमुकलीने केला झकास डान्स;गोड एक्सप्रेशन्सनी जिंकलं सर्वांचं मन

जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या, संसदेच्या येत्या अधिवेशनात विधेयक आणा; राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे मोदींना पत्र

कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली