मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या कला कलाने घ्यावे लागेल,(will) नोकरी व्यवसायात बौद्धिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवाल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज हुशारीच्या जोरावर अनेक कामे(will) पार पाडाल, तुमच्या कामातील एकाग्रता इतरांच्या नजरेत भरणारा ठरेल.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज थोड्या लहरी आणि विक्षिप्त स्वभावामुळे जवळच्या माणसांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज थोडा हट्टीपणा वाढेल,(will) नेहमीच्या नियोजित कामांमध्ये फार मोठा फरक करून इतरांचे डोळे दीपावून टाकाल
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी चालून येतील, प्रकृतीकडे मात्र लक्ष दिले पाहिजे
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज अपचन पायदुखी यासारख्या आजार संभवतात. शिस्त आणि ताकतिक या गोष्टींचे चाहते रहाल
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज स्वतःबरोबर इतरांनाही कामाला लावाल, तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या कामांमध्ये घरच्या लोकांचा हस्तक्षेप सहन करावा लागेल, काही वेळा धाडसी निर्णयही घ्यावे लागतील
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याच्या अनेक वाटा खुल्या होतील, आवकही वाढेल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो खर्च वाढल्यामुळे हातात पैसा मात्र राहणार नाही, चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल, वरिष्ठांची मर्जी संपादन होईल
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज घरातील व्यक्तींना खुश ठेवण्यासाठी एखादा वेगळा बेत आखाल. तरुणांचे विवाह ठरतील.
हेही वाचा :
माधुरीच्या देखभाल आणि पुनर्वसनासाठी वनताराचे अधिकृत निवेदन
चिपरीत २२ वर्षाच्या तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याने खळबळ
कोल्हापुरकरांना सुनावलं, शेट्टींवर संताप; हिंदुस्तानी भाऊ अंबानींच्या समर्थनात