UPI ची सुविधा किती दिवस फुकट वापरणार, आता इतके पैसे मोजा, 2000 रुपयांवरील पेमेंटवर किती शुल्क लागणार? कोणाला सूट मिळणार?
युपीआयच्या माध्यमातून 2000 रुपयांवरील व्यवहारांवर शुल्क आकारण्याची योजना आकार घेत आहे. पण दोन हजार रुपयांवरील व्यवहारांवर युनिफाईड पेमेंट इंटरफेसची (UPI)…