कोल्हापूर सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल असतानाच, बँकिंग क्षेत्रातील संभाव्य संपामुळे बँकांचे कामकाज तब्बल ११ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला असून, हा संप झाल्यास ११ दिवस, तर संप टळल्यास ७ दिवस बँका बंद राहतील, (banking) अशी माहिती यूएफबीओचे सुशांत मुळीक यांनी दिली.

मंगळवार (दि. १) पासून सुरू होणाऱ्या या महिन्यात ४ रविवार, २ शनिवार आणि सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) गणेश चतुर्थीची १ अशा ७ अधिकृत सुट्ट्या आहेत. याशिवाय संघटनेने ११ सप्टेंबर तसेच २८, २९ व ३० सप्टेंबर या ४ दिवशी संपाचा इशारा दिला आहे. मंगळवार (दि. १) पासून सुरू होणाऱ्या या महिन्यात ४ रविवार, २ शनिवार आणि सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) गणेश चतुर्थीची १ अशा ७ अधिकृत सुट्ट्या आहेत. याशिवाय संघटनेने ११ सप्टेंबर तसेच २८, २९ व ३० सप्टेंबर या ४ दिवशी संपाचा इशारा दिला आहे. (banking) दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सुट्ट्या (उदा. गुजरातची जन्माष्टमी, केरळचा ओणम) एकत्र करून सप्टेंबरमध्ये १३ दिवस बॅंका बंद राहतील, असे संदेश व्हायरल झाले आहेत. या अफवा असून त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी वगळता इतर कोणतीही अतिरिक्त सुट्टी नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सुट्ट्या (उदा. गुजरातची जन्माष्टमी, केरळचा ओणम) एकत्र करून सप्टेंबरमध्ये १३ दिवस बॅंका बंद राहतील, असे संदेश व्हायरल झाले आहेत. या अफवा असून त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी वगळता इतर कोणतीही अतिरिक्त सुट्टी नाही.
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संपाचा इशारा देण्यात आला आहे. (banking) यामध्ये ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या समझोता करारानुसार पाच दिवसांचा आठवडा त्वरित लागू करावा, शासनाने एकतर्फी व भेदभावपूर्ण पद्धतीने लागू केलेली ‘कामगिरी आधारित प्रोत्साहन’ योजना तत्काळ मागे घेऊन तिच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, कामगार संघटनांशी द्विपक्षीय चर्चा करून या योजनेत आवश्यक सुधारणा करून तसेच वेतन करार व सेवेसंदर्भातील इतर उर्वरित प्रश्न तातडीने निकाली काढाव्यात, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?
राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?
एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?