पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण? वाचा आजचा नवा दर?

गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत बदल होत आहेत. आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर काय आहे?

कच्च्या तेलाच्या किंमतीत आज पुन्हा घसरण दिसून येत आहे. क्रूड ऑईल १०० डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचले आहे. तर ब्रेंट क्रूड फ्यूचर्सचा दरही १ टक्क्याने घसरला आहे. त्यानंतर किंमती १०३ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास ट्रेड होत आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज शनिवार, १९ सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांकडून कोणताही बदल झालेला नाही. किंमती जुन्या स्तरावरच आहेत. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि एचपी यांच्याकडून नवीन किंमती सकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आल्या आहेत. तेल मार्केटिंग कंपन्यांकडून शेवटचे पेट्रोल आणि डिझेलचे दर मे महिन्यात वाढवण्यात आले होते. (petrol and diesel) त्यानंतरपासून दर स्थिर आहेत.

नवी दिल्ली – १०२.११२ रुपये
कोलकाता – ११३.५१ रुपये
मुंबई – १११.२१ रुपये
चेन्नई – १०७.७६ रुपये
गुरुग्राम – १०२.९७ रुपये
नोएडा – १०१.७७ रुपये
बंगळुरू – ११०.९७ रुपये
भुवनेश्वर – १०८.९७ रुपये
चंदीगड – १०२.२० रुपये
हैदराबाद – ११५.७३ रुपये
लखनौ – १०१.८६ रुपये
पटना – ११३.८१ रुपये
तिरुअनंतपुरम – ११५.४९ रुपये

४ वर्षांनंतर वाढवण्यात आले होते पेट्रोल आणि डिझेलचे दर यावर्षी मे महिन्यात ४ वर्षांनंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले होते. तेल मार्केटिंग कंपन्यांकडून पहिल्यांदा १५ मे रोजी किंमतीत वाढ करण्यात आली होती. (petrol and diesel) त्यानंतर आणखी तीन वेळा दर वाढवण्यात आले. त्यामुळे देशांतर्गत पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचा दर ७.५ रुपये प्रति लिटरपर्यंत महाग झाला होता. शेवटचे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २०२२ मध्ये वाढ करण्यात आली होती.

डिझेलचा आजचा दर काय आहे? (डिझेल किंमत आज)
नवी दिल्ली – ९५.२० रुपये
कोलकाता – ९९.८२ रुपये
मुंबई – ९७.८३ रुपये
चेन्नई – ९९.५५ रुपये
गुरुग्राम – ९५.६४ रुपये
नोएडा – ९५.२६ रुपये
भुवनेश्वर – १००.६८ रुपये
चंदीगड – ८९.४७ रुपये
हैदराबाद – १०३.८६ रुपये
जयपूर – ९८.५० रुपये
लखनौ – ९५.३६ रुपये
पटना – ९९.८० रुपये
तिरुअनंतपुरम – १०४.४१ रुपये

तेल कंपन्यांचा खर्च वाढला मधल्या काळात जेव्हा कच्च्या तेलाचा दर पुन्हा ११० डॉलरच्या जवळ पोहोचला होता, तेव्हा तेल कंपन्यांना पुन्हा जास्त तोटा होऊ लागला होता. रिपोर्ट्सनुसार पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर २३ रुपये प्रति लिटरचा तोटा सहन करावा लागला होता. (petrol and diesel) आता पाहायचे आहे की सणासुदीच्या या हंगामात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढतील की नाही.

हेही वाचा : 

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?

‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?

भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?