मोठी बातमी! इंडिगो विमानाच्या इंजिनला लागली आग

अहमदाबाद विमान(plane) अपघाताची धग कायम असतानाच आता अहमदाबादहूनच मोठा बातमी समोर आली आहे. गुजरातमधील दीवला जाणारे इंडिगोचे विमान इंजिनला आग लागल्याने रद्द करण्यात आलं. घटनेच्या वेळी विमानात ६० प्रवासी होते.

सकाळी ११ वाजता विमान(plane) उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच विमानाच्या दोन्ही इंजिनपैकी एका इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रणाला “मेडे” कॉल पाठवला. त्यानंतर उड्डाण तात्काळ रद्द करण्यात आलं आणि प्रवाशांना सुरक्षितपणं खाली उतरवण्यात आल.

हेही वाचा :

कोल्हापूर: प्रेमाच्या त्रिकोणातून खून, अल्पवयीन संशयिताच्या दारात ४० -५० बायका गेल्या अन्

सांगलीत अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवलं, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून मत चोरी; काँग्रेस नेते राहुल गांधींचा पुन्हा गंभीर आरोप