50 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा जबरदस्त आणि प्रीमियम Smart TV, ही Deal मिस करू नका

Amazon Sale 2025: नवीन स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याचा विचार करताय का?(holidays)अहो, मग वाट कसली बघताय? अ‍ॅमेझॉनचा प्राईम डे सेल सुरु झाला असून या सेलमध्ये तुम्हाला 50 टक्के डिस्काऊंटसह प्रीमियम स्मार्ट टिव्ही खरेदी करू शकता.

Amazon Prime Day Sale 2025 लाईव्ह झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काऊंटसह स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्ही तब्बल 50 (holidays)टक्के डिस्काऊंटसह प्रिमियम स्मार्ट टिव्ही खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्हाला Sony, Samsung आणि LG सारख्या ब्रँड्सच्या स्मार्ट टिव्हीवर देखील ऑफर्स मिळणार आहेत.

Sony Bravia 3 Series
हे डिव्हाईस सेलमध्ये 1,35,990 रुपयांच्या डिस्काउंटेड किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. खरं तर ही टिव्ही 2,69,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. मात्र आता सेलमध्ये तिची किंमत कमी झाली आहे. ज्या लोकांना प्रीमियम विजुअल एक्सपीरियंस आणि स्मार्ट फीचर्स पाहिजे आहेत, (holidays)त्यांच्यासाठी हा टिव्ही बेस्ट आहे. यामध्ये 4K Ultra HD रेजोलूशन, 60Hz रिफ्रेश रेट, 4 HDMI पोर्ट्स, Google TV आणि Google Assistant सपोर्ट, Chromecast बिल्ट-इन, HDR10 आणि 4K HDR Processor X1 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

LG LR570 Series Smart WebOS LED TV
अ‍ॅमेझॉनवर 12,990 रुपयांच्या डिस्काउंटेड किंंमतीसह तुम्ही हा स्मार्ट टिव्ही खरेदी करू शकता. या टिव्हीवर सेलमध्ये 39 टक्के डिस्काऊंट देण्यात आलं आहे. हा टिव्ही 21,400 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. तुम्ही जर स्वस्त स्मार्ट टिव्हीच्या शोधात असाल तर हा टिव्ही तुमच्यासाठी बेस्ट आहे. या स्मार्ट टिव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेट, 178-डिग्री वाइड व्यूइंग एंगल, 10W साउंड आउटपुट, 2 HDMI पोर्ट्स, WebOS OS,1GB RAM + 8GB स्टोरेज, Netflix, Prime Video, Zee5 सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Samsung HD Smart LED TV
अ‍ॅमेझॉनवर हा टिव्ही 11,990 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. या टिव्हीवर सुमारे 33 टक्के डिस्काऊंट देण्यात आलं आहे. हा टिव्ही 17,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. Samsung चा हा स्मार्ट टिव्ही बजेट-फ्रेंडली ग्राहकांसाठी बेस्ट आहे. यामध्ये 50Hz रिफ्रेश रेट, 20W साउंड आउटपुट, 2 HDMI पोर्ट्स, Smart Remote आणि Voice Assistant सपोर्ट, HDR 10+ आणि PurColor टेक्नोलॉजी असे खास फीचर्स देण्यात आले आहेत.

Redmi Xiaomi F Series
Amazon Sale 2025 मध्ये या टिव्हीवर 51 टक्के डिस्काऊंट देण्यात आलं आहे. डिस्काऊंट आणि ऑफर्सनंतर टिव्हीची किंमत 20,999 रुपये झाली आहे. खरं तर हा टिव्ही 42,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. हाय-क्वालिटी कंटेंट स्ट्रीमिंग आणि स्मार्ट टीव्ही UI ची आवड असलेल्यांसाठी हा टीव्ही सर्वोत्तम डील असेल. या डिव्हाईसमध्ये 4K Ultra HD डिस्प्ले, 60Hz रिफ्रेश रेट, 2 USB पोर्ट्स, 24W Dolby Audio साउंड, Fire TV बिल्ट-इन, 2GB RAM + 8GB इंटरनल स्टोरेज, OTT ऐप्स सपोर्ट जसे की Prime Video, Netflix, Disney+ Hotstar उपलब्ध आहे.

हेही वाचा :

YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे