बिहारमधील नागरिकांना १२५ युनिट मोफत वीज; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची घोषणा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश(assembly) कुमार यांनीही मतदारांच्या दृष्टीने लोकप्रिय पाऊल उचलले. राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत…