मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना सणापूर्वी वेतन मिळण्याच्या दृष्टीने…

1 नोव्हेंबरपासून पैशांशी संबंधित मोठे बदल पेन्शन, ITR, बँक FD आणि LPG गॅसबाबत महत्त्वाचे अपडेट्स

ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर सुरू होताच आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पेन्शनधारक, आयकर रिटर्न भरणारे…

दिवाळीत सोनं खरेदी करताय फक्त हॉलमार्क पाहू नका फसवणूक टाळण्यासाठी ‘हा’ कोड तपासा

दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये सोने खरेदीची लगबग वाढते. शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जात असल्याने अनेक ग्राहक दागिने…

आता पेट्रोल पंपवरील टॉयलेट्सची पोलखोल ग्राहकच करणार BPCL चा मोठा निर्णय, नेमकी योजना काय

पेट्रोल पंपवरील टॉयलेट्सचा मेकओव्हर होणार आहे. शौचालयांची तपासणी वाढणार आहेत. कंपन्यांनी नवीन मोहीम हाती घेतली आहे. पेट्रोल पंपांवरील स्वच्छ शौचालये…

दिवाळीत गॅस सिलिंडरचा तुटवडा होणार आंदोलनामुळे ग्राहकांचं टेन्शन वाढणार

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या गॅस वितरक संघटनांच्या आंदोलनांमुळे ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त…

राष्ट्रपती भवनाजवळ नॉर्थ ब्लॉकमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी

नॉर्थ ब्लॉकमध्ये आग लागल्याची माहिती दिल्ली अग्निशमन विभागाला मिळाली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दिल्लीत…

आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी…

सर्वसामान्यांना आता फटका बसणार खाद्यतेल पुन्हा महागणार, उत्पादनातही मोठी घट

देशाचे एकूण उत्पादन ५३ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे, परंतु बी ५० धोरणाच्या अंमलबजावणीमुळे, १६.३ दशलक्ष ते १७दशलक्ष टन पाम…

करमुक्त साखरेच्या आयातीस मुदतवाढ भाव स्थिर राहणार

सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा आणि सर्वसामान्य ग्राहकांना साखर परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला…

 सकाळ होताच महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट संबंधित असलेला विषय मानला जातो. कारण इंधनाचे दर वाढले की त्याचा…