इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन आणि सामाजिक न्याय दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींकरिता आरोग्य शिबिर संपन्न

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वर्धापन दिन आणि छत्रपती शाहू महाराज जयंती (सामाजिक न्याय दिन) निमित्त गुरुवार, दिनांक २६ जून रोजी दिव्यांग…

२९ जूनला ‘हस्यजत्रा’ विशेष कार्यक्रमाने इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिन महोत्सवाची सांगता

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक…

शाहूनगर ते चंदूर पायी येणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल भेट – शिक्षक व अविनाश कलगोंडा पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

इचलकरंजी (प्रतिनिधी) :दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदूर येथे शिक्षण घेणाऱ्या आणि शाहूनगर येथून रोज पायी शाळेत येणाऱ्या पाच विद्यार्थिनींना त्यांच्या…

श्री चौंडेश्वरी मुखवटा उत्सवात भजनसेवेत मान्यवर तल्लीन – भक्तिभावात रंगलेले क्षण

इचलकरंजी (प्रतिनिधी) :शहरातील श्री चौंडेश्वरी देवीच्या मुखवटा उत्सव प्रसंगी पारंपरिक भजन सेवा सादर होत असताना, उपस्थित मान्यवरही भक्तिभावाने भारावले गेलेले…

महायुतीच्या एकत्रित निवडणूक लढतीवर सोशल मिडियावर चर्चा – भाजपा कार्यकर्त्याची “नको” प्रतिक्रिया चर्चेत

इचलकरंजी (प्रतिनिधी) :आगामी निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती इचलकरंजीतील एका भारतीय जनता पक्षाच्या राजकीय WhatsApp ग्रुपवर “सूत्र” म्हणून शेअर…

देवमोरे व दरीबे गल्लीतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर – संतप्त नागरिकांचा रस्त्यावर कचरा टाकून निषेध

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजीतील गावभाग परिसरातील देवमोरे गल्ली व दरीबे गल्ली येथील रहिवाशांनी घंटा गाडी वेळेवर न येणे, कचरा न उचलणे…

प्लेन रस्त्यावर मुरुम टाकण्याचे अनाकलनीय नियोजन – नागरिकांमध्ये संतापाची लाट

इचलकरंजी (प्रतिनिधी) :महानगरपालिका, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची अजब अक्कल पुन्हा एकदा नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. कोठेही उतार नसलेल्या…

पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली – इचलकरंजीतील जुना पूल वाहतूकीसाठी तात्पुरता बंद

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असून, वाढलेल्या प्रवाहामुळे शहरातील जुना पूल धोकादायक स्थितीत आला आहे.…

पंचगंगा नदीला पूरस्थितीची चाहूल – इचलकरंजीतील जुना पूल वाहतूकीसाठी बंद; प्रमोद बचाटे यांची पाहणी

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून, या वाढलेल्या पाण्यामुळे शहरातील जुना पूल धोक्याच्या पातळीवर…

मा. आमदार राहुल आवाडे यांच्या यशस्वी पाठपुराव्याला यश – वस्त्र उद्योजकांच्या जटिल प्रश्नांचा निकाल, उद्योग क्षेत्राला दिलासा

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजीसह राज्यभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम वस्त्रउद्योग उद्योजकांसाठी एक आनंददायक आणि दिलासा देणारी बातमी आहे. गेली 10 वर्षांपासून…