इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांची  यंत्रसामग्रीसह शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

     इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे निर्देशानुसार महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. आज…

डीकेएएससी मध्ये अमली पदार्थ प्रतिबंध दिनानिमित्त व्याख्यान संपन्न…पोलीस विभाग आणि महाविद्यालयाच्या संयुक्त कार्यक्रमात तज्ञांचे मार्गदर्शन

इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स(DKASC), सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी आणि महाविद्यालयातील एनसीसी विभाग…

इचलकरंजीचा होतोय बिहार, २२ वर्षीय अमोलला रस्त्यात अडवलं अन्; रेकॉर्डवरील गुन्हेगाराने जे केलं ते भयानक…

आसरानगर परिसरात जुन्या वादातून दोन संशयितांनी भरदिवसा(stopped)थरार उडवत २२ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे या आरोपींपैकी एकावर आधीपासून…

आमराई रोडवरील काळा वड्याजवळील फुल परिसरात काळ्या ओढ्याची स्वच्छता मोहीम राबवली

इचलकरंजी शहरातील आमराई रोडवरील काळा वड्याजवळील फुल परिसरातील काळ्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, प्लास्टिक बाटल्या आणि इतर कचरा साचलेला होता.…

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन आणि सामाजिक न्याय दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींकरिता आरोग्य शिबिर संपन्न

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वर्धापन दिन आणि छत्रपती शाहू महाराज जयंती (सामाजिक न्याय दिन) निमित्त गुरुवार, दिनांक २६ जून रोजी दिव्यांग…

२९ जूनला ‘हस्यजत्रा’ विशेष कार्यक्रमाने इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिन महोत्सवाची सांगता

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक…

शाहूनगर ते चंदूर पायी येणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल भेट – शिक्षक व अविनाश कलगोंडा पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

इचलकरंजी (प्रतिनिधी) :दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदूर येथे शिक्षण घेणाऱ्या आणि शाहूनगर येथून रोज पायी शाळेत येणाऱ्या पाच विद्यार्थिनींना त्यांच्या…

श्री चौंडेश्वरी मुखवटा उत्सवात भजनसेवेत मान्यवर तल्लीन – भक्तिभावात रंगलेले क्षण

इचलकरंजी (प्रतिनिधी) :शहरातील श्री चौंडेश्वरी देवीच्या मुखवटा उत्सव प्रसंगी पारंपरिक भजन सेवा सादर होत असताना, उपस्थित मान्यवरही भक्तिभावाने भारावले गेलेले…

महायुतीच्या एकत्रित निवडणूक लढतीवर सोशल मिडियावर चर्चा – भाजपा कार्यकर्त्याची “नको” प्रतिक्रिया चर्चेत

इचलकरंजी (प्रतिनिधी) :आगामी निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती इचलकरंजीतील एका भारतीय जनता पक्षाच्या राजकीय WhatsApp ग्रुपवर “सूत्र” म्हणून शेअर…

देवमोरे व दरीबे गल्लीतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर – संतप्त नागरिकांचा रस्त्यावर कचरा टाकून निषेध

इचलकरंजी (प्रतिनिधी) :इचलकरंजीतील गावभाग परिसरातील देवमोरे गल्ली व दरीबे गल्ली येथील रहिवाशांनी घंटा गाडी वेळेवर न येणे, कचरा न उचलणे…