तिवडेसह साथीदारांना रुईकर कॉलनीत, साईभाई टोळीच्या म्होरक्याला राजारामपुरी परिसरात फिरविले?
एक कोटीच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण, अमानुष मारहाण आणि खोलीत कोंडून दहशत माजविल्याप्रकरणी पोलिसांनी जेरबंद केलेल्या कुख्यात गुंड, म्होरक्या अजित…