दख्खनच्या राजाचा आज चैत्रोत्सव, जोतिबा डोंगरावर लाखभर भाविक दाखल

मुंबई-पुणे (mumbai pune)द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक असणार आहे.


दख्खनच्या राजाचा आज चैत्रोत्सव, जोतिबा डोंगरावर लाखभर भाविक दाखल(mumbai pune)
जोतिबा डोंगर : येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. २३) मुख्य दिवस आहे. यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यंदा यात्रेत गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. सुमारे दहा लाखांवर भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक असणार आहे, तर उद्धव ठाकरेंची परभणीत आज जाहीर सभा होणार आहे. दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

हेही वाचा :

अंपायरशी भांडण विराटला भोवलं, BCCI ने सुनावली ही शिक्षा

विशाल पाटलांचं ठरलं, आता माघार नाहीच..! ‘या’ चिन्हावर लढणार तर शेट्टींना पुन्हा…

निवडणुकीला राहून चूक केली, शाहू महाराजांचा पराभव नक्की होणार : हसन मुश्रीफ