मुख्य रस्त्यावर कॉलेजच्या विद्यार्थींनीची जबर हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

शहरातील मध्यवर्ती भागातील एका कॉलेजजवळ दुपारी अचानक गोंधळ उडाला, (college)जेव्हा रस्त्याच्या मधोमध दोन गटांतील कॉलेज विद्यार्थ्यांनी जोरदार हाणामारी केली. धक्कादायक बाब म्हणजे, ही संपूर्ण घटना भर चौकात आणि वाहनांच्या रहदारीमध्ये घडली. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली.मात्र,.या हाणामारीचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

या हाणामारीचा व्हिडीओ काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर टाकला. पाहता पाहता तो व्हिडीओ व्हायरल झाला आणि मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला. व्हायरल होत(college) असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते, की दोन तरुणींचे गट विभागले गेले असून, एकमेकांवर हात आणि लाथांचा मारा करत आहेत.

घटनेवेळी परिसरात अनेक महिला, वृद्ध आणि लहान मुले उपस्थित होती. अचानक सुरु झालेल्या गोंधळामुळे लोक गोंधळून गेलन. वाहतूक काही वेळेसाठी विस्कळीत झाली होती. ही घटना(college) नेमकी कुठली आहे ते अद्याप समजले नाही. पण हा व्हिडिओ एक्सवरील @gharkekaleshया अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

संपूर्ण व्हिडिओ समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी तरुण पिढीच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही यूजर्संनी म्हटलं की,”आता पोरी काही ऐकतं नाहीत”तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

हेही वाचा :

आंनदाची बातमी! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

१४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी दोन मुले,मोठ्या जिद्दीने झाली IPS; एन अंबिका यांचा प्रवास

मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्जदारांची फसवणूक; कर्ज मंजूर झालं, मग पैसे गेला कुठे?