गणेश नगर परिसरात जीबीएस गिलियन-बारे सिंड्रोम सदृश्य लागण(syndrome) असलेला ३० वर्षीय तरुण आढळून आला आहे. सद्यस्थितीत त्याच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जीबीएस हा साथीचा आजार नसला तरी बऱ्याच वेळा बाहेरील तळलेले, unhygienic पदार्थ खाल्ल्यामुळे(syndrome) अन्नातून होणाऱ्या इन्फेक्शनमुळे हा आजार बळावू शकतो.

यामुळे बाहेरील तळलेले(syndrome) पदार्थ टाळण्याचे तसेच स्वच्छता पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी किरकोळ लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा :
पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..
SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान