पत्नीसोबत घटस्फोट घेऊन लग्न करूया, असे सांगत तरुणीवर(arrested)आठ वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या योगेश प्रफुल्ल जाधव वय ३७ याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली होती. संशयित योगेश जाधवची आठ वर्षांपासून पीडित तरुणीशी ओळख आहे. (arrested)‘मी पत्नीसोबत घटस्फोट घेणार असून, तुझ्यासोबत लग्न करणार आहे’ असे सांगून एका रिसॉर्टवर नेले.

तिला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केले. (arrested)आपण तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे पीडितेने त्याला सांगताच तिला शिवागाळ केली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयिताला अटक केली.
हेही वाचा :
YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर
घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे