सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन (breakfast)कंटाळा आल्यानंतर तुम्ही ५ मिनिटांमध्ये ओट्स स्मूदी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी (breakfast)बनवा अक्रोड खजूर शेक, राहाल फ्रेश
साहित्य:
ओट्स
दूध
काजू
बदाम
मध
केळ
इतर आवडीची कोणतीही फळे
श्रावणातील नैवेद्यासाठी घरीच बनवा पारंपरिक पद्धतीने पंचामृत, पदार्थाला लगेच आजीच्या हाताची चव
कृती:
ओट्स स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, ओट्स पाण्यात काहीवेळ (breakfast)पाण्यात भिजत ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात केळीची तुकडे, मध, दूध आणि काजू, बदाम टाकून बारीक पेस्ट तयार करा.
त्यानंतर त्यात भिजवलेले ओट्स टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित पेस्ट तयार करा.
काचेच्या ग्लासात स्मूदी ओतून वरून काजू बदामाचे तुकडे आणि तुमच्या आवडीची फळे टाकून सेवन करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ओट्स स्मूदी.
हेही वाचा :
Maruti Suzuki XL6 च्या बेस व्हेरिएंटची सहज मिळेल चावी, किती करावा लागेल डाउन पेमेंट?
हरिद्वारला फिरायला जाताय? तर तेथील ‘या’ प्रसिद्ध मंदिरांना द्या भेट
आजचा पहिला श्रावणी शनिवार राशी ठरणार भाग्यशाली! शनिदेवांचा आशीर्वाद आयुष्य बदलणार, आजचे राशीभविष्य वाचा