संपूर्ण राज्यभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात नागपंचमी सण साजरा केला जातो.(great deal) यादिवशी घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. हिंदू धर्मांत नागपंचमी सणाला विशेष महत्व आहे.

श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.(great deal) नागपंचमीच्या दिवशी नागाची विधिवत पूजा करून पारंपरिक गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. याशिवाय अनेक गावांमध्ये महिला झोके किंवा पारंपरिक खेळ सुद्धा खेळतात. यंदाच्या वर्षी २९ जुलैला नागपंचमी सण साजरा केला जाणार आहे.असे म्हंटले जाते, श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला जातो. नागाचा पराभव केल्यानंतर यमुना नदीतून श्रीकृष्ण सुखरूप घरी परतले होते. तेव्हापासून संपूर्ण देशभरात नागपंचमी हा सण साजरा केला जात आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नागपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मराठमोळ्या शुभेच्छा सांगणार आहोत. हा शुभेच्छा नक्की वाचा.
श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी,(great deal) कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले तो दिवस म्हणजे नागपंचमी…. नागपंचमीच्या शुभेच्छा
रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची,
परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची… नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमीला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, तुमच्या सर्व समस्या होतील दूर
देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार… नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला… नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला सर्व शक्तिमान शिवाचा आर्शिवाद आणि संरक्षण प्राप्त होईल… नागपंचमीच्या शुभेच्छा
नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो… आजचा दिवस शिवाला अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील… नागपंचमीच्या शुभेच्छा
सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा
निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला,
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला, न्हाहून निघाली वसुधंरा,
घेतला हाती हिरवा शेला, नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Nag Panchami: नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्याने होईल आर्थिक लाभ
निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण, शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो,
या निमित्ताने ऋण नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
नागपंचमीच्या दिवशी देवाकडे एकच प्रार्थना, तुमच्यावर ईश्वराची सदैव कृपा असू दे,
तुमचे आयुष्य आनंदी आणि मंगलदायी होवो, नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!!
वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी…
दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला… नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा!
हेही वाचा :