मोठी बातमी शरद पवारांचे 8 खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींना भेटणार, राजकारणात नेमकं काय घडतंय?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार…

एलपीजी ग्राहकांसाठी अलर्ट ई-केवायसी पूर्ण न केल्यास नाही मिळणार गॅस, इतकी सोपी आहे प्रक्रिया?

एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या 16 ऑगस्टपर्यंत एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण करणे अनिवार्य…

100 टक्के भारतावर टॅरिफ लावणे आत्मघाती, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, अमेरिकेतूनच?

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) काही दिवसांपूर्वी भारतावर मोठा टॅरिफ…

भारताला मोठा दणका भारताची अतिसंवेदनशिल माहिती पाकिस्तानकडे, वायुसेनेच्या?

भारताची झोप उडवणारी माहिती पाकिस्तानात पाठवण्यात आली. एका विंग कमांडरने पाकिस्तानात भारताच्या वायुसेनेची अत्यंत संवेदनशिल माहिती पाकिस्तानात पाठवली. यासोबतच या…

मुंबई लोकलमध्ये ज्या महिलेवर हात उचलला, मारायला बेल्ट काढला, ती भारतीय नाही, नवी अपेड्ट?

हार्बर मार्गावर गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान 5 ऑगस्टला संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. अंधेरी रेल्वे पोलिसांनी ही माहिती…

मंगळ-बुध योग या 5 राशीच्या लोकांना होईल फायदा, अचानक धनप्राप्ती आणि करिअरमध्ये यश?

ग्रह बदलांचा राशींवर चांगला वाईट परिणाम होत असतो. पण मंगळ आणि बुध योग असल्यामुळे पाच राशींना त्याचा मोठा फायदा होणार…

सर्वसामान्यांना झटका साखरेचे दर टक्क्यांनी वाढले?

सणांचा हंगाम सुरू असतानाच साखरेच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खर्चात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मागील एका महिन्यात साखरेच्या सरासरी…

तुमचं मूल फेसबुक, इन्स्टा वापरतंय? सरकार आणतेय नवा कायदा पालकांची परवानगी नसेल तर?

लहान मुले मोबाईलच्या आहारी गेल्याचे अनेक अहवालांतून समोर आले आहे. आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे अनेक गुन्हे घडले…

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता?

8 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे. कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात…

आम्ही थंड होणार नाहीत उद्धव ठाकरे यांचा सरकारला मोठा इशारा, देशात?

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी फुटीर खासदारांना नरेंद्र मोदी भेटले, यावरून त्यांनी…