भल्या पहाटे ट्रेनला भीषण आग, प्रवाशांमध्ये खळबळ जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडकीतून मारल्या उड्या?
बिहारमध्ये भल्या पहाटे पॅसेंजरला ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.बिहारच्या सहरसा जिल्ह्य्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे…