यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असते. यूपीएससी परीक्षा देऊन(exam) तुम्ही आयपीएस आयएएस अधिकारी होऊ शकतात. आयपीएस अमित लोढ यांनीदेखील पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवले आहे.

ब्युटी विथ ब्रेन! एक नाही तर दोन स्पर्धा परीक्षा क्रॅक; पहिल्याच प्रयत्नात झाल्या IPS; तनु सिंह यांचा प्रवास
अमित लोढा यांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की, जेव्हा ते (exam)डिप्रेशनचे शिकार झाले होते. त्यांना आत्महत्या करण्याचीदेखील इच्छा झाली होती. परंतु त्यांनी या सर्व विचारांना मागे टाकून यश मिळवले. यामुळेच ते आज आयपीएस अधिकारी आहेत.
अमित लोढा (IPS Amit Lodha) यांनी आयआयटी दिल्ली येथून शिक्षण घेतले. त्याचवेळी त्यांना नैराश्याचा सामना करावा लागला. गणित विषयात त्यांना नेहमी कमी गुण मिळत होते.(exam) यामुळेच त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळेच ते डिप्रेशनमध्ये जात होते. त्यांचे अभ्यासात लक्ष्य लागत नव्हतं. परंतु त्यांनी हार मानली नाही. स्वतः वर विश्वास ठेवला आणि यश मिळवले.
आत्मविश्वाने मिळवलं यश
त्यांनी स्वतः वर विश्वास ठेवला आणि खूप मेहनत केली. अमित यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी गणित हा मुख्य विषय निवडला. ज्या विषयात त्यांना खूप कमी गुण मिळायचे तो विषय त्यांनी निवडला. त्यांनी खूप चांगले गुण नव्हे तर रँकदेखील प्राप्त केली. त्यांच्या आत्मविश्वासामुळे त्यांना हे यश मिळालं आहे.
आईपण भारी देवा! प्रेग्नंट असताना दिली स्पर्धा परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात IPS; शहनाज इलियास यांचा प्रेरणादायी प्रवास
आयपीएस अमित यांचे शिक्षण (IPS Amit Lodha Education)
आयपीएस अमित लोढा यांनी सेंट झेवियर्स स्कूल जयपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांची एक डॅशिंग आयपीएस म्हणून ओळख आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी एक शेड्युल बनवले होते आणि तेच फॉलो केले.
अमित लोढा यांनी १९९५ मध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९९८ मध्ये त्यांनी आयपीएस म्हणून जॉइन केले.
हेही वाचा :
फडणवीसांकडून थेट सभागृहात जयंत पाटलांना भाजपा प्रवेशाची ऑफर?
‘या’ लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण माहिती
क्रूरतेची मर्यादा ओलांडली! आधी बेदम मारहाण अन् नंतर मृतदेहावर नाचले लोक VIDEO VIRAL