आज सकाळी एका दुर्दैवी घटनेने (crime)परिसरात खळबळ माजली. एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, तिला मारून टाकल्याची (crime) घटना समोर आली आहे. यानंतर त्याने स्वतःलाही संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
हा घटनेने परिसरात भय आणि चिंता निर्माण केली आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते आणि पत्नीच्या चारित्र्याबाबत पतीला संशय होता. या घटनेची चौकशी सुरू असून, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या घटने मुळे दोन चिमुकल्यावरचे हरवले छत्र
या हृदयद्रावक घटनेमुळे (crime) मृत दाम्पत्याचा 15 वर्षांचा मुलगा आणि 14 वर्षांची मुलगी अनाथ झाले आहेत. या हत्येच्या घटनेमुळे दोन्ही चिमुकल्यांचे आई-वडिलांचे छत्र हरवले असून लोणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ संशयाच्या भरातून घडलेल्या या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे.
अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात किती गंभीर परिणाम होऊ शकतो याची जाणीव होण्याची गरज आहे. या घटनेने अनेकांना हादरवून टाकले आहे आणि कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा :
धावत्या बाईकवर मित्र शूट करत होता रील, त्याने वळून कॅमेऱ्यात पाहिलं अन् पुढच्या क्षणी….
हातकणंगले येथे विजेची तार अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू….
चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार?