नववर्षातील आज पहिली विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींची करणार इच्छापूर्ती!

आज 3 जानेवारी 2025 रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी(zodiac signs) आहे. चतुर्थी तिथी रात्री 11 वाजून 40 मिनिटांपर्यंत असणार आहे . तर वज्र योग आज दुपारी 12 वाजून 37 मिनिटांपर्यंत जुळून येईल. याशिवाय आज विनायक चतुर्थी असणार आहे. तर आज बाप्पा कोणाच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येईल, ते पाहुयात-

दैनिक राशिफळ(zodiac signs) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मिथुन:- लहान व्यवसायिकांना लाभ होईल. सामाजिक व्याप्ती वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदारासोबत तुमचे संबंध आणखी दृढ होतील. आज तुमच्यावर बाप्पाची देखील विशेष कृपा असेल. आजचा दिवस मनाजोगा जाईल. त्यामुळे समाधान वाटेल.

कर्क:- इतरांना मदत करून तुम्हाला आज समाधान वाटेल. कामाच्या ठिकणू आज तुमचे कौतुक होईल. नवीन वर्षात कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन ठरेल. शिक्षण संबंधी तुम्हाला मोठ्या संधी मिळतील.

सिंह:- प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. सहवासाचा आनंद लुटाल. मनातील भावना मांडता येतील. आर्थिक बाबतीत देखील प्रगती दिसून येईल. आज संपूर्ण दिवस नवीन काहीतरी शिकवेल. नवीन अनुभव देईल.

कन्या:- आज तुमच्यावर बाप्पाचा आशीर्वाद असेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आज पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी. घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्याल. तुम्हाला आज विवाह स्थळ देखील उत्तम येईल.

तूळ:- खूप दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला नोकरीचा शोध पूर्ण होईल. तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. काही व्यक्तींसोबत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस संमिश्र जाईल.

वृश्चिक:- बोलण्यातून सामाजिक मान वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आवडीचे पदार्थ चाखाल. आज बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होतील. आज दिवसाच्या शेवटी शुभवार्ता ऐकायला मिळेल.

हेही वाचा :

“…सोडून जाताना लाज वाटली नाही का?”; जितेंद्र आव्हाड ‘त्या’ नेत्यावर भडकले तरी का?

राज्य सरकाराचा मोठा निर्णय; ४ हजार ८४९ एकर जमीन परत देणार, ९६३ शेतकऱ्यांसाठी मदत

OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; ‘त्या’ अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, परिसरात खळबळ