भयंकर उकडतंय… म्हणत उर्फीचा नको ‘तो’ प्रकार; ट्रोलर्स म्हणाले, आता एवढंच बाकी होतं..

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर(social media) जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद सोशल मीडियावर सक्रिय असते.

मुळात म्हणजे उर्फी जावेद(social media) ही कधी काय घालेल हे सांगणे फार जास्त कठीण आहे. उर्फी जावेद हिने यावेळी सार्वजनिक ठिकाणी असे काही केले की, लोकांनी थेट डोक्याला हातच लावला.

उर्फी जावेद हिने थेट सार्वजनिक ठिकाणीच अंगावरील कपडे काढले. खूप गर्मी आहे म्हणत उर्फी जावेद हिने थेट विमानतळाच्या बाहेर अंगावरील कपडे काढून टाकले.

उर्फी जावेद हिने आतमधून लाल रंगाचे शर्ट आणि एक शाॅर्ट घातल्याचे दिसत आहे. खास डिझाईन केलेले कपडे उर्फी जावेद हिने गरमी होत असल्याने काढले.

आता यावरूनच लोक हे उर्फी जावेद हिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहेत. सोशल मीडियावर उर्फी जावेद हिच्यावर जोरदार टीका केली जातंय. एकाने कमेंट करत म्हटले की, आता ऐवढेच बघायचे बाकी होते.

हेही वाचा :

कोल्हापुरात मृतदेहाच्या अंगावरील दागिन्यांची चोरी

काँग्रेसद्वयींच्या भांडणात भाजपचा लाभ! 42 वर्षांनी विजयी एन्ट्री

तिसऱ्या कार्यकाळात वीज बिल शून्य, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई : PM मोदी