रेल्वे अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललयं. अशात मुंबईच्या (holidays)लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारानं मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेने लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का? याबाबत सरकारी कार्यालयांना पत्राद्वारे विचारणा केली होती.

दरम्यान मध्य रेल्वेच्या पत्राची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने एक (holidays)जीआर काढून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलीय.
ही समिती कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का? याबाबत चाचपणी करेल आणि राज्य सरकारला शिफारस करेल.
Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; (holidays)रस्त्यावर वाहनांच्या ४ किलोमीटरपर्यंत रांगा
मात्र अनेक सरकारी कार्यालये ही कामकाजासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. अशावेळी त्यांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवणे शक्य होईल असे वाटत नाही, असं कर्मचारी, अधिकारी संघटनांचे म्हणणे आहे… त्यामुळे समिती काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :
आजचा सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
घरकाम, करिअर आणि शिक्षण… AI आपल्या जीवनाला कसं सोपं करतंय?
‘उत्कृष्ट मत्स्य पालन’चा सुजाता जाधव यांना पुरस्कार; पुणे विभागात तारळेकरांचा डंका