सावधान सलादमुळे पसरत आहे घातक रोग, हजारो लोक आजारी, थेट?

सलाद हा जेवणाचा महत्वाचा भाग बनला आहे. सलाद खाणे आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे. जवळपास लोक सलादचा दररोजच्या आहारात समावेश करतात. मात्र, सलाद खाल्याने हजारोंच्या घरात लोक आजारी पडली आहेत. नुकताच धक्कादायक माहिती पुढे आली.

सलाद हे आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग आहे. सलाद जेवणात खाल्ले पाहिजे, असे कायमच डॉक्टरांकडून सांगितले जाते. मात्र, याच सलादमुळे खतरनाक आणि गंभीर आजार पसरत आहे. (salad) यामुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेत यामुळे हजारो लोक गंभीर आजारी झाली आहेत. प्रशासनाकडून याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला. रेस्टोरेंट आणि सलाद काऊंटर रिकामी झाली आहेत. रिपोर्टनुसार, सगळीकडे अलर्ट जारी करण्यात आला. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि रोकथाम केंद्राकडून 7000 प्रकरणे याबाबतची पुढे आल्याची माहिती दिली. हा अमेरिकेतील काही वर्षांमधील सर्वाधिक पसरणारा रोग ठरला. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी मिशिगन, ओहियो, वेस्ट वर्जीनिया आणि केंटकीमध्ये 400 पेक्षा अधिक लोक सापडली आहेत.

रिपोर्टनुसार, सायक्लोस्पोरियासिस नावाच्या न्या मायक्रोऑरगनिज्स होते. शरीरातील आताड्यांवर हल्ला होतो. सीडीसी रिपोर्टनुसार, सायक्लोस्पोरा हा एक तर दुषित जेवण किंवा दुषित पाण्यामुळे पसरतो. शेतात खराब पाणी हे त्याचे मुख्य कारण आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 1 ते 2 आठवड्यांमध्ये याची लक्षणे दिसून येतात. सुरूवातीला थकवा, शरीरात त्रास जाणवतो. (salad) त्यानंतर याचे मुख्य लक्षण म्हणजे डायरिया सुरू होतो. रूग्णाला पोट फुगण्याची समस्या आणि उल्टी अशा काही समस्या निर्माण होतात. सलादमधून हा गंभीर रोग पसरल्याचे सांगितले जातंय. सायल्कोस्पोराचे सर्वात घातक म्हणजे या रोगाला शोधणे कठीण आहे. डॉक्टरांनी याबाबत बोलताना म्हटले की, रूग्णाची टायलेट थांबून थांबून येते. ज्यामुळे हा रोग पकडणे टेस्टमध्ये म्हणजे मोठे आव्हान आहे.

या रोगाची मोठी धास्ती नागरिकांनी घेतली. लक्षणे दिसण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. हा रोग कळण्यासच मोठा कालावधी लागतो. अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. (salad) अनेक सलाद सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत चाैकशी सुरू आहे. मात्र, प्रशासनाचे यामुळे नाकेनऊ आल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेत या रोगाने हाहाकार माजवला आहे. सतत प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे.

हेही वाचा :

पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?

कोल्हापूरच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा?

अन्न व औषध प्रशासनाचा धाडींचा सपाटा?