अभिनेते सचिन पिळगावकर यांना गेल्या काही (trolling)दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर आता त्यांची लेक श्रिया पिळगावकरने प्रतिक्रिया दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या… मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर सध्या चर्चेत आहे. तिची ‘मंडाला मर्डर्स’ ही वेब सीरिज नुकताच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली.

आता श्रियाने खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर सध्या चर्चेत आहे. तिची ‘मंडाला मर्डर्स’ ही वेब सीरिज नुकताच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष (trolling)पसंतीला उतरली. आता श्रियाने खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे.

श्रिया पिळगावकरचे वडील सचिन पिळगावकर यांना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहेत. ट्रोलर्स त्यांच्याविषयी नको नको ते बोलताना दिसत आहेत. आता श्रियाला एका मुलाखतीमध्ये वडिलांच्या ट्रोलिंगवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रिया पिळगावकरचे वडील सचिन पिळगावकर यांना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहेत. ट्रोलर्स त्यांच्याविषयी नको नको ते बोलताना दिसत आहेत. आता श्रियाला एका मुलाखतीमध्ये वडिलांच्या ट्रोलिंगवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

श्रियाने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला ‘अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले, तू या सगळ्याकडे कसे पाहते’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. (trolling) श्रियाने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला ‘अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले, तू या सगळ्याकडे कसे पाहते’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.

श्रियाने या प्रश्नाचे उत्तर देत, “ते सगळं खूपच खेदजनक होतं. पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झाली आहे की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालं आहे” असे म्हटले. तिच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. श्रियाने या प्रश्नाचे उत्तर देत, “ते सगळं खूपच खेदजनक होतं. पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झाली आहे की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालं आहे” असे म्हटले. तिच्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

पुढे श्रिया म्हणाली की, “ट्रोलर्सना काहीच काम नसते म्हणून ते आम्हा कलाकारांवर सतत टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळत आहे, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही.” पुढे श्रिया म्हणाली की, “ट्रोलर्सना काहीच काम नसते म्हणून ते आम्हा कलाकारांवर सतत टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळत आहे, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही.”

श्रियाने या मुलाखतीमध्ये ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला. ती म्हणाली, केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. श्रियाने या मुलाखतीमध्ये ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला. ती म्हणाली, केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत.

सोशल मीडियावरचे जग असेच आहे. त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगले काम करत राहायचे हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतले आहे असे सोशल मीडियावरचे जग असेच आहे. त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगले काम करत राहायचे हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतले आहे असे.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार? 

नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!

दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक