विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गन वापरल्याने सोनिया गांधींचा संताप, भाजपच्या बड्या नेत्याला सुनावलं?

आंदोलकांच्या हल्ल्यात जखमी झाले. या सगळ्या घटनाक्रमादरम्यान आता पॅलेट गनचा (attacks)वापर झाल्याचं समोर आलं आहे.विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गन वापरल्याने सोनिया गांधींचा संताप, भाजपच्या बड्या नेत्याला सुनावलंदिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनात पॅलेट गनचा वापर झाल्याचं समोर आलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जंतर-मंतरवर हे आंदोलन सुरु आहे.यात विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे. सोमवारी हे विद्यार्थी संसदेच्या दिशेने निघाले होते.

संसदेवर त्यांनी मोर्चा काढलेला. त्या शिवाय दोन (attacks)दिवसांपूर्वी सुद्धा जंतर-मंतरवर हिंसाचार झाला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडपा झाल्या. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं सर्वांनी पाहिलं. त्याचवेळी पोलीस सुद्धा आंदोलकांच्या हल्ल्यात जखमी झाले. या सगळ्या घटनाक्रमादरम्यान आता पॅलेट गनचा वापर झाल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या मुद्यावर भाजप नेते अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.

“देशाने खूप निराशाजनक दृश्य पाहिली. युवकांविरोधात पॅलेट गनचा वापर करण्यात आला.(attacks) पॅलेट गनच्या खूणा विद्यार्थ्यांच्या शरीरावर दिसल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच पॅलेट गनच्या वापराला परवानगी दिली याबद्दल तिळमात्र शंका नाही” अशा शब्दात सोनिया गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?