आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना?

अमेरिकेने आर्थिक निर्बंध आणि इन्फ्रास्टक्चरवर केलेल्या हल्ल्याने इराणाला मोठा धक्का बसलेला असताना इराणाला आता (sanctions) अचनाक एक ऊर्जा संकटातून सुटका करणारा एक मार्ग सापडला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्य कारवाईत इराणच्या एनर्जी इन्फास्ट्रक्चरला मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे इराणला वीज कपाती सारख्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेने आता होर्मुझवर नाकाबंदी करुन इराणला अडचणीत आणले आहे. तसेच अमेरिका आणि इराणचा शांतता करार संकटात सापडला आहे. (sanctions) अशात आता इराणला एक मोठे यश मिळालेले आहे.अमेरिकेने आर्थिक निर्बंध आणि इन्फ्रास्टक्चरवर केलेल्या हल्ल्याने इराण संकटात असताना त्यांना आता एक ऊर्जा संकटातून सुटका मिळवणारा मार्ग सापडला आहे. इराणच्या दक्षिण फारस प्रांतात २१२ अब्ज घट मीटरहून (७.५ ट्रिलियन क्युबिक फूट )जास्त क्षमतेचा नैसर्गिक गॅसचा साठा सापडला आहे.

इराणचे तेल मंत्री मोहसेन पाकनेझाद यांनी देशाच्या राष्ट्रीय टेलिव्हीजनवर या संदर्भात घोषणा केली आहे. या शोधलेल्या तेल भांडारातून १६० अब्ज घट मीटर ( ५.७ अब्ज घन मीटर गॅसची रिकव्हरी होऊ शकते असे तेल मंत्री मोहसेन पाकनेझाद यांनी जाहीर केले आहे. (sanctions) त्यांनी या साठ्या देशांच्या भावी ऊर्जा सुरक्षेसाठी महत्वाचा साठा असे म्हटले आहे. हा स्वीट नैसर्गिक गॅस आहे. ज्यात हायड्रोजन सल्फाईडचे प्रमाण नसल्यातच जमा आहे. यामुळे गॅसचे रिफायनिंग आणि रिकव्हरीमध्ये लागणारा खर्च खूपच कमी येतो असे पाकनेजाद यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या?

शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद मोंदीच्या मंत्रिमंडळात थेट विधानाने चर्चेला उधाण?

शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं पार्थ पवार काय म्हणाले अखेर बातमी आली समोर?