इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा?

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. यादरम्यान भारताची भूमिका मध्यस्थीची होती. मात्र, आता मोठा दावा करण्यात आला. भारताविरोधातील युद्धात इराणने पाकिस्तानला मदत केल्याचा मोठा दावा करण्यात आला.

इराण आणि अमेरिका युद्धात भारताची स्पष्ट भूमिका आहे. भारताला शांतता हवी आहे. त्यातच आता अमेरिका आणि इराण युद्धात पाकिस्तानने मोठा दावा केला. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, भारतासोबतच्या मागच्या तणावात इराणने आम्हाला साथ दिली होती. 2025 मध्ये भारतीय सैन्याने पहलगामवरील हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवले. या माध्यमातून मोठे हल्ले पाकिस्तानमध्ये करण्यात आले. पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी हल्ले भारताने उद्धवस्थ केली. (mediator) दोन्ही देशांकडून मोठे हल्ले केले जात होते. पाकिस्तानचे उपप्रधानमंत्री इशाक डार यांनी म्हटले की, मागच्या दोन वर्षात संबंध अधिक सुधारले आहेत. पाकिस्तान आणि इराणमधील संबंध अधिक चांगले होत आहेत.

2025 मध्ये भारतासोबतच्या वादात पाकिस्तानला मजबूत मदत इराणने केली. मात्र, पाकिस्तान आणि इराण सरकारने यावर भाष्य केले नाही. रिपोर्टनुसार,मे 2025 मध्ये इराण दाैऱ्यावर डार गेले होते, भारताविरोधात त्यांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानण्यासाठी गेले होते. मात्र, पाकिस्तानी नेत्याने इराणने (mediator) त्यांचे भारताविरोधात समर्थन केले पण नक्की कशी मदत केली हे सांगितले नाही. अमेरिकेसोबतच्या युद्धात

NSA चे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी 14 ऑगस्ट रोजी भारताचे मोठेपण आणि सहनशीलता यांना कमजोरी समजू नये, असे म्हटले. त्यांनी म्हटले होते की, 88 तास चाललेले ऑपरेशन सिंदूर सैन्य अभियान आणि शत्रूंना नष्ट करण्यासाठी होते. खास करून अशी ठिकाणे तिथे दहशतवाद्यांची अड्डे आहेत. यादरम्यान काही देशांनी भारताची तर काही देशांनी पाकिस्तानची साथ दिली होती.

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात अमेरिकेने मध्यस्थीची भूमिका घेतली होती. मात्र, काही देश चोरून पाकिस्तानची मदत भारताविरोधात करत होते. आता त्यात इराणचाही समावेश असल्याचे दिसतंय. इराण अमेरिका युद्धात भारताची मध्यस्थीची भूमिका राहिली आहे. मात्र, भारताविरोधातील कारवाईत इराण देखील सहभागी असल्याचे आता स्पष्ट होतंय. (mediator) यावर इराणकडून नक्की काय भूमिका घेतली जाते, हे महत्वाचे आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरातील हातकणंगले धुळोबा रामलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता रात्रीतून जेसीबीने उकरला?

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट, ४८ तासांत खात्यात जमा होणार ३००० रुपये?

 मोठी बातमी लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार?