म्हणून आम्ही दुरावलो नाना पाटेकरांनी सांगितलं होतं पत्नीपासून वेगळं राहण्याचं कारण

नान पाटेकर वयाच्या 75 व्या वर्षी गोवा येथील निवासस्थानी निधन झाले. (Nana Patekar) त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे करिअर घडण्यामागे त्यांच्या बायकोचा मोठा हात होता. नाना पाटेकरांची बायको देखील एक अभिनेत्री आहे. ती सध्या काय करते.

मराठी सिनेमाचे नटसम्राट विश्वनाथ पाटेकर म्हणजेच आपले लाडके नाना पाटेकर यांना आज वयाच्या 75 व्या वर्षी देवाज्ञा झाली. गोव्यात डोना पावला येथील बंगल्यात त्यांना रात्री कार्डिएक अरेस्ट आला आणि सकाळी 5.30 च्या सुमारास त्यांचे देहावसान झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना तब्बल 45 मिनिटे CPR देण्यात आला पण त्याच्या काहीच फायदा झाला नाही. नानाच्या मृत्यूची हा बातमी कळताच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. तर प्रेक्षकांना त्यांच्या जाण्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. असा नट होणे नाही असे वाक्य प्रत्येकाच्या अंत करणातून उमटत आहेत.

नाना असे प्रसिद्ध नट होण्यामागे सिनेसृष्टीत नाव ओळख मिळवण्यामागे त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा आहे. असे खुद्द नानांनी एका मुलाखतीत म्हटले होते. ती ठामपणे पाठीशी उभी होती. तिचे आभार मानावे तितके कमीच आहेत असे सु्द्धा नानांनी म्हटले होते. नानांच्या पश्चात त्यांची पत्नी निलकांती पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर आहेत. नानांची पत्नी निलाकांती याही सध्या हिंदी सिनेमात काम करत आहेत. नाना आणि त्यांची पत्नी निलकांती यांची पहिली भेट मराठी नाटकाच्या रंगमंचावर झाली. (Nana Patekar) त्यावेळी निलकांती बँकेत अधिकारी म्हणून नोकरी करत होत्या त्याचसोबत आपली अभिनयाची आवडही जोपासत होत्या. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. 1978 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. काही वर्षानी निलकांती यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. परंतु शारिरीक अक्षमतेमुळे त्यांचा पहिल्या मुलाचा दुर्वासा पाटेकर याचा अडीच वर्षाचा असताना निधन झाले. त्यानंतर मल्हार पाटेकर याचा जन्म झाला.

निलांकांती यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील केंद्रिय उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असल्यामुळे अनेक वेळा त्यांना घर बदलत राहावे लागले. त्यांनी फिजिक्समध्ये आपलं शिक्षणं पुर्ण केलं त्यानंतर वडिलांच्या इच्छेसाठी IIT ची प्रवेश परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही झाल्या. परंतु त्यांच मन इंजिनिअरिंगमध्ये लागलं नाही. त्यामुळे त्यांनी आवड जोपासायचे ठरवले आणि रंगभूमीची वाट धरली. निलकांती यांनी मराठी रंगभूमीवर कां करण्यात सुरूवात केली. अभिनयातील त्यांच्या कामाची दखलही घेतली गेली. 1973 मध्ये त्यांना महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सुवर्णपदकही मिळालं. 1989 मध्ये सचिन पिळगावकर यांच्यासोबत आत्मविश्वास या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. या अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

नाना पाटेकर आणि निलकांती यांनी डिवोर्स न घेता लांब राहण पसंत केलं लग्नाच्या एका टप्प्यानंतर नाना आणि निलकांती पाटेकर वेगवेगळे राहू लागले. मात्र त्यांचा घटस्पोट झाला नव्हता. नानांनी याआधीही (Nana Patekar) त्यांच्या नात्याबद्दल बोलताना अनेक वर्षे सुख : दुखात साथ दिल्याचं सांगितलं. कालांतराने काही मतभेद झाले आणि दोघांनी वेगळे राहण्याचे ठरवले. निलंकाती काही काळ अभिनयापासून दूर होत्या. पण छावा या सिनेमातून त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केले. विकि कौशल आणि रश्मिका मंदाना हिच्या छावा या सिनेमात त्यांनी धाराऊची भूमिका साकारली. नानांची पत्नी म्हणून त्यांना ओळख आहेच तर आपल्या अभिनयाने देखील त्यांच नाव चर्चेत आहे.

हेही वाचा : 

LPG सिलेंडर परत देताना मिळणार 500 रूपये, ग्राहकांसाठी कामाची माहिती

बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी

लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये, दिवाळी गोड होणार